हे काम करा आणि जियोचा डेटा मोफत मिळवा

सामना ऑनलाईन । मुंबई टेलिकॉम आणि इंटरनेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या जियो या कंपनीने आतापर्यंत ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स आणल्या आहेत. आता यात अजून एक भर पडणार आहे. तुम्ही जियोचे ग्राहक असाल आणि तुम्हाला २ महिन्यांचा इंटरनेट डेटा हवा असेल तर तुम्हाला हे काम करावं लागेल. रिलायन्स जियोने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आणली आहे. त्यासाठी … Continue reading हे काम करा आणि जियोचा डेटा मोफत मिळवा