ICC T-20 WC 2026 – बांगलादेशची ‘विकेट’ पडल्यास कोणत्या संघाला मिळणार वर्ल्डकपमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री?

ICC ने बांगलादेशी संघाबाबत कठोर भूमिका घेतली आहे. राजकीय तणाव आणि सुरक्षेच्या कारणास्तलव हिंदुस्थानातील आमच्या संघाचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात यावेत, अशी मागणी बागंलादेश क्रिकेट बोर्डाने ICC कडे केली होती. त्यावर ICC ने हिंदुस्थानातील कोणतेही ठिकाण सामन्यांसाठी निवडा, असा पर्याय ICC ने बांगलादेशला दिला होता. या सर्व घडामोडींमुळे विश्वचषकातील बांगलादेशच्या समान्यांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आता … Continue reading ICC T-20 WC 2026 – बांगलादेशची ‘विकेट’ पडल्यास कोणत्या संघाला मिळणार वर्ल्डकपमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री?