राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात निधन झालं. मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या खासगी चार्टर विमानाच्या लँडिंगदरम्यान अपघात झाला. ज्यात अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. यातच आता अजित पवार यांच्या अपघाती निधनावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना, कागदपत्रे जळली कशी नाही?” असे … Continue reading बॉडी ओळखण्यासारखी नसताना, कागदपत्रे जळली कशी नाही? अजित पवारांच्या अपघाती निधनावरून अमोल मिटकरींनी उपस्थित केले प्रश्न
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed