इंदिरा गांधींइतके 50 टक्केही धाडस असेल तर, पंतप्रधान मोदींनी बोलावं की, ट्रम्प खोटं बोलत आहेत – राहुल गांधी

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं की, “जर पंतप्रधान मोदींमध्ये इंदिरा गांधींच्या 50 टक्केही धाडस असेल, तर त्यांनी सभागृहात येऊन स्पष्टपणे सांगावं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत.” राहुल गांधी म्हणाले, “ट्रम्प यांनी 26 वेळा म्हटले आहे की, आम्ही युद्ध थांबवले. जर हिंमत … Continue reading इंदिरा गांधींइतके 50 टक्केही धाडस असेल तर, पंतप्रधान मोदींनी बोलावं की, ट्रम्प खोटं बोलत आहेत – राहुल गांधी