युद्ध सुरू राहिल्यास हिंदुस्थानात महागाईचा भडका उडणार; रिझर्व्ह बँकेने दिला इशारा, पेट्रोल-डिझेलच्या आणखी दरवाढीची भीती

इराण युद्ध सध्या थांबलेले असले तरी त्याची धग कायम आहे, ते कोणत्याही क्षणी भडकू शकते. या युद्धामुळे जगाला होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे हिंदुस्थानात गेल्या दोन महिन्यांत महागाई वाढली आहे. मात्र इराण युद्ध न थांबल्यास देशात महागाईचा भडका उडू शकतो, असा इशारा … Continue reading युद्ध सुरू राहिल्यास हिंदुस्थानात महागाईचा भडका उडणार; रिझर्व्ह बँकेने दिला इशारा, पेट्रोल-डिझेलच्या आणखी दरवाढीची भीती