Operation Sindoor- पाकिस्तानकडून लष्करी हल्ला झाल्यास त्याला कठोर उत्तर मिळेल- परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

नुकत्याच पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून बाहेर पडताच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेल्या विधानामुळे पाकिस्तानची चिंता आता अधिकच वाढली आहे. रिजिजू म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू आहे.’ त्यानंतर लगेच हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला. ते म्हणाले, जर आपल्यावर कोणत्याही प्रकारचा लष्करी हल्ला झाला तर कोणताही गैरसमज किंवा शंका बाळगू नये. … Continue reading Operation Sindoor- पाकिस्तानकडून लष्करी हल्ला झाल्यास त्याला कठोर उत्तर मिळेल- परराष्ट्रमंत्री एस जयशंकर