तुमचे मत गेले की रेशन कार्डही जाणार! राहुल गांधी यांनी केले मतदारांना सावध

’आजच्या हिंदुस्थानमध्ये गरीबांकडे फक्त मताचा अधिकार राहिला आहे. तोही चोरीला गेला तर हातात काहीच राहणार नाही. मत गेले की रेशनकार्ड, जमीन जाणार, तुमचा सगळं काही जाणार. त्यामुळे मतांची चोरी होऊ देऊ नका,’ असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केले. राहुल यांची मतदार अधिकार यात्रा सध्या बिहारमधील सैदपूरमध्ये आहे. तेथे जनतेला संबोधित करताना … Continue reading तुमचे मत गेले की रेशन कार्डही जाणार! राहुल गांधी यांनी केले मतदारांना सावध