बटाट्याची साल काढून टाकत असाल तर, आजपासून ही चूक करु नका

ऋतूबदल झाला की बाजारातील भाज्यांमध्येही नानाविध व्हरायटी पाहायला मिळते. बऱ्याचदा भाज्या बनवताना, आपण त्यांची साले काढतो. परंतु काही भाज्यांच्या सालींमध्ये लपलेले पोषक घटक लपलेले असतात? काही भाज्यांची साले फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्रोत आहेत. म्हणूनच काही भाज्या या न सोलताच खायला हव्यात. फळांचा रस की अख्खं फळ खायला हवं, आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम … Continue reading बटाट्याची साल काढून टाकत असाल तर, आजपासून ही चूक करु नका