पिंपल्समुळे हैराण असाल तर करुन बघा हे घरगुती प्रभावी उपाय

चेहऱ्याच्या सौंदर्यात कोणताही अडथळा येतो तेव्हा पहिले लक्ष मुरुमांकडे जाते. ही समस्या किशोरावस्थेत अधिक दिसून येते. परंतु आजकाल खराब आहार, ताणतणाव आणि हार्मोनल असंतुलनामुळे सर्व वयोगटातील लोकांना मुरुमांचा सामना करावा लागतो. बाजारात अनेक प्रकारची क्रीम आणि औषधे उपलब्ध असली तरी, घरगुती उपायांनी त्यापासून आराम मिळवणे हा खूप सोपा आणि सुरक्षित मार्ग मानला जातो. Health Tips … Continue reading पिंपल्समुळे हैराण असाल तर करुन बघा हे घरगुती प्रभावी उपाय