सकाळी उठल्यावर ‘ही’ पाने खाल तर आजारपण तुमच्या जवळही फिरकणार नाही, वाचा

आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी असतात ज्या केवळ चव वाढवत नाहीत तर आरोग्याचा खजिना देखील आहेत. यापैकी एक म्हणजे कढीपत्ता, बहुतेकदा लोक ते फक्त अन्नात मसाला घालण्यापुरते मर्यादित मानतात. आयुर्वेदात कढीपत्ता हे एक नैसर्गिक औषध मानले जाते जे अनेक रोगांवर उपचार करते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी चघळले तर ते कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास … Continue reading सकाळी उठल्यावर ‘ही’ पाने खाल तर आजारपण तुमच्या जवळही फिरकणार नाही, वाचा