शिळे अन्न पुन्हा गरम करुन खाताय, मग आजच या गोष्टी करणे थांबवा

आजच्या काळात, जीवन इतके धावपळीचे आहे की अन्न देखील घाईघाईने खाल्ले जाते. जेवणाच्या ताटात आता जंक फूड सामान्य झाले आहे. आयुर्वेद हजारो वर्षांपासून सांगत आला आहे की, अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नाही तर ते आपल्या शरीराला, मनाला, बुद्धीला आणि भावनांनाही आकार देते. शिळे अन्न खाल्ल्याने आणि अन्न पुन्हा गरम केल्याने काय तोटे होऊ शकतात … Continue reading शिळे अन्न पुन्हा गरम करुन खाताय, मग आजच या गोष्टी करणे थांबवा