चेहरा काळवंडल्यानंतर दह्याचा असा फेस पॅक चेहऱ्याला लावा, लगेच येईल निखळ उजळपणा
दही हे आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच दही हे आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप उत्तम मानले जाते. उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेचे खूप हाल होतात. तीव्र उष्णतेमुळे त्वचा काळवंडते. त्यामुळेच उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेसाठी दही हे फार महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात त्वचेसाठी दह्याचे महत्व खूप मोठे आहे. दह्यामध्ये असलेल्या लॅक्टिक अॅसिड मुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. … Continue reading चेहरा काळवंडल्यानंतर दह्याचा असा फेस पॅक चेहऱ्याला लावा, लगेच येईल निखळ उजळपणा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed