हिवाळ्यात ओठ फुटलेत, करुन बघा हे साधे सोपे घरगुती उपाय

हिवाळ्यात थंड व कोरड्या हवामानामुळे ओठ फुटण्याची समस्या अनेकांना भेडसावते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ओठ फुटल्यावर बाहेरील कोणतीही क्रिम वापरण्यापेक्षा आपण विविध नैसर्गिक उपाय घरबसल्या करु शकतो. हिवाळ्यामध्ये ओठ नैसर्गिक तेलग्रंथी नसल्याने ते लवकर कोरडे पडतात. अशा वेळी काही सोपे घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात. तूप किंवा नारळ तेल – रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर थोडे तूप किंवा नारळ … Continue reading हिवाळ्यात ओठ फुटलेत, करुन बघा हे साधे सोपे घरगुती उपाय