सकाळी पोट साफ होत नसेल तर ही गोष्ट करून बघा, वाचा

पोट साफ न होण्याच्या समस्येने सध्याच्या घडीला अनेकजण त्रस्त आहेत. पोट साफ न झाल्याने, कामातही मन लागत नाही. बद्धकोष्ठता ही एक सामान्य परंतु त्रासदायक समस्या आहे. सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही तेव्हा दिवसभर थकवा, जडपणा आणि चिडचिड जाणवते. ही समस्या असंतुलित आहार, शरीरातील पाण्याची कमतरता आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे होऊ शकते. परंतु चांगली गोष्ट … Continue reading सकाळी पोट साफ होत नसेल तर ही गोष्ट करून बघा, वाचा