UP Election मी आधी मुसलमान, मग हिंदुस्थानी; सपा नेत्याच्या व्हायरल व्हिडीओनं राजकारण तापलं

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच प्रत्येक पक्ष एकमेकांवर कुरमोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. सत्ताधारी भारतीज जनता पक्षाला पराभूत करण्याची स्वप्न घेऊन मैदानात उतरलेले माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना शुक्रवारी धक्का बसला. भाजपने सपाचे माजी आमदार माविया अली यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत अखिलेश यादव यांना कोंडीत पकडले … Continue reading UP Election मी आधी मुसलमान, मग हिंदुस्थानी; सपा नेत्याच्या व्हायरल व्हिडीओनं राजकारण तापलं