सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झालेला अभिनेता इमरान खानला देश सोडण्याचे आदेश, मुंबई पोलिसांनी नोंदवला गुन्हा

देशाचे घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीसह देशभर आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनात राजकारण्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येकाने सहभाग घेतला. अमीर खानचा भाचा आणि बॉलिवूड अभिनेता इमरान खान हा देखील मुंबईत होणाऱ्या आंदोलनात सहभागी झाला होता. विनापरवानगी आयोजित केलेल्या या आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी इमरान खान यांच्यासह 400 हून अधिक … Continue reading सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झालेला अभिनेता इमरान खानला देश सोडण्याचे आदेश, मुंबई पोलिसांनी नोंदवला गुन्हा