Pahalgam Attack- पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर गृह मंत्रालयाची बंदी, पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रक्षोभक माहिती पसरवल्याबद्दल सरकारचा चाबुक!

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी ह्ल्यात 26 पर्यटकांचा हकनाक बळी गेला. यानंतर हिंदुस्थान सरकारने सजग पावलं उचलत आता काही, प्रक्षोभक यूट्यूब चॅनल्सवर बंदी आणलेली आहे. पहलगाम घटनेनंतर कश्मिरचे खोरे हे दहशतवादाच्या छायेत असून, या परिस्थितीला कुठलेही खतपाणी घालू नये याकरता सरकारकडून ही पावलं उचलण्यात आलेली आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर काही यूट्यूब चॅनल्सवर अतिशय चुकीची आणि दिशाभुल करणारी माहिती … Continue reading Pahalgam Attack- पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर गृह मंत्रालयाची बंदी, पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रक्षोभक माहिती पसरवल्याबद्दल सरकारचा चाबुक!