शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आयकर विभाग स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते व खासदार अनिल देसाई यांच्याकडून ही माहिती देण्यात आली.
संपूर्ण कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष – अरविंद सावंत, कार्याध्यक्ष – विकास मोरे, सरचिटणीस – मुकुंद परब, खजिनदार – सतीश घाणेकर, सहकार्याध्यक्ष – प्रमोद वाघे, परमानंद ठाकूर, नंदकुमार खोत, उदय सकपाळ, दीपक दाणी, समन्वयक – किरण कुबल, शंकर कामठे, शंकर उथळे पाटील, अतिरिक्त चिटणीस – संतोष शेलार, संयुक्त चिटणीस – संजय चव्हाण, सोपान जाधव, संग्राम मुंडे, दीपक चव्हाण, उपखजिनदार – रामचंद्र महाडिक, अरुण घाडीगावकर, महिला मुख्य संघटक – स्वाती नाईक, महिला संघटक – विद्या बोडस, वैशाली पुरोहित, शिल्पा दळवी, उपाध्यक्ष – रामचंद्र सावंत, मिलिंद कांबळे, महेंद्र पवार, अनिल पेडामकर, राजेंद्र कांबळे, नाना पंदारे, प्रभाकर झगडे, प्रवीण गुळेकर, आनंद फगरे, सुभाष आंबोकर, प्रवीण माहुलकर, प्रमोद हळदणळर, नीलेश सावंत. चिटणीस – प्रवीण मसुरकर, अनिल नेवरेकर, नूतन शेलार, गायत्री पाटील, राजेश पवार, रत्नकांत मोरे, प्रगती सावंत, उत्तम चव्हाण, प्रदीप देसाई, वैजनाथ पावसकर, गजानन बाळी, सुनील यादव, सुभाष चव्हाण, रवींद्र दोरनाला, मंगेश रामपूरकर, मंगेश नेवशे, प्रकाश तळाशिलकर, अनिल खांडेकर, अनिल भीमराव पाटील, सचिन जाधव. कार्यालय प्रमुख – बसवेश्वर पोळ, प्रशांत गायकवाड (आयकर भवन, चर्चगेट), रणजित सावंत (पिरामल चेंबर, लालबाग), विलास देवळेकर (काwटिल्य भवन, वांद्रे). सक्रिय सभासद – जितेंद्र वायदंडे, संदीप फुटळ, रमेश गार्डी, दीपक कांबळे, प्रकाश काणेकर, नितीन तोंडवळकर, दत्ताराम सावंत, वासुदेव सावंत, संतोष हेमन, अंकुश मिसाळ, केतळी शिरसागर, नंदू बांगर, अस्मिता तरे, ज्योती निनावे, रश्मी लिमये, सुनील जाधव, राजेश घाडीगावकर, रोशन वाटारे, आनंद शेलार, प्रशांत जाधव, दिनेश कदम, गणेश यादव, हेमंत पाटील, अनिल पाटील, मंगेश चव्हाण, किरण दळवी, राजेश कदम, अप्पा हिरेमठ, रमेश गार्डी, रमेश साने, कृष्णा निकम, अरविंद निबंधे, शांताराम सावंत, राकेश कदम, सुनील इनरकर, देवेंद्र ठाकूर, संजय कदम, प्रशांत तांबे, सुरेश वाघेला.