… म्हणून पहिल्या डे-नाईट कसोटीपूर्वी विराट कोहली चिंतेत

हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात उद्या शुक्रवारपासून पहिल्या डे-नाईट कसोटीला सुरुवात होणार आहे. कोलकाताच्या प्रसिद्ध इडन गार्डन्स मैदानावर हा ऐतिहासिक सामना रंगणार आहे. टीम इंडियाचा संघ विराटच्या नेतृत्वाखाली नवीन अध्यायाला सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर आणि कसोटी मालिकेत 1-0 असा आघाडीवर असतानाही कर्णधार विराट कोहली चिंतेत आहे. कोलकातात होणाऱ्या ऐतिहासिक कसोटीपूर्वी विराटने पत्रकार … Continue reading … म्हणून पहिल्या डे-नाईट कसोटीपूर्वी विराट कोहली चिंतेत