INDvENG टीम इंडियात बदलाचे वारे, पदार्पणात 4 बळी घेणाऱ्या गोलंदाजाचा संघात समावेश

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात झालेल्या लीड्स कसोटीत यजमान संघाने विराट कोहलीच्या संघाचा 1 डाव आणि 76 धावांनी दारुण पराभव केला होता. या पराभवानंतर टीम इंडियामध्ये अनेक बदल केले जातील असे मानले जात होते. याची सुरुवात झाली असून वन डे मध्ये पदार्पणात चार बळी घेणारा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याचा संघात समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्ध … Continue reading INDvENG टीम इंडियात बदलाचे वारे, पदार्पणात 4 बळी घेणाऱ्या गोलंदाजाचा संघात समावेश