टीम इंडियाचा संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना, पाहा संपूर्ण वेळापत्रक

ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. टीम इंडियाच्या बहुतांश खेळाडूंनी एकसाथ न्यूझीलंड दौऱ्यासाठी उड्डाण घेतले. टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. रोहित शर्माने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत युझवेंद्र चहल, ऋषभ पंत, कुलदीप यादव आणि … Continue reading टीम इंडियाचा संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना, पाहा संपूर्ण वेळापत्रक