शमीचा ‘पंच’, जाडेजाचा ‘चौकार’, आफ्रिकेचा 203 धावांनी दारूण पराभव

विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या कसोटी लढतीत टीम इंडियाने आफ्रिकेचा 203 धावांनी दारूण पराभव केला.