INDvSA T20 – टीम इंडियाचा पराभव, मालिका 1-1 बरोबरीत

975

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेतील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी मैदानात झाला. या लढतीत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 134 धावा केल्या आणि आफ्रिकेसमोर विजयासाठी 135 धावांचे माफक आव्हान ठेवले. आफ्रिकेने हे आव्हान एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण करत टीम इंडियावर 9 विकट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्याची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. याआधी पहिला सामना पावसाने धुतला गेल्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला व मालिकेत 1-0 आघाडी घेतली होती.

 • डि-कॉकची नाबाद 79 धावांची अर्धशतकीय खेळी
 • आफ्रिकेचा 9 विकेट्सने विजय
 • आफ्रिकेच्या 100 धावा पूर्ण
 • डि-कॉकचे अर्धशतक
 • टीम इंडियाला पहिले यश, हेंड्रिक्स बाद

 • आफ्रिकेच्या 50 धावा पूर्ण
 • पहिल्या चार षटकानंतर आफ्रिकेच्या बिनबाद 24 धावा
 • हिंदुस्थानचे आफ्रिकेसमोर 135 धावांचे आव्हान
 • 20 षटकात 9 बाद 134 धावा
 • कसिगो रबाडाचे 3 बळी

 • हिंदुस्थानला सातवा धक्का, जाडेजा बाद
 • हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
 • हिंदुस्थानला सहावा धक्का, कृणाल पांड्या बाद

 • 14 षटकानंतर 3 बाद 97 धावा
 • हिंदुस्थानला पाचवा धक्का, अय्यर बाद
 • बाद होण्यापूर्वी पंतने केल्या 19 धावा
 • हिंदुस्थानला चौथा धक्का, पंत बाद
 • 12 षटकानंतर 3 बाद 87 धावा
 • 10 षटकानंतर 3 बाद 76 धावा
 • हिंदुस्थानला तिसरा धक्का, विराट 9 धावांवर बाद
 • 8 षटकानंतर 2 बाद 66 धावा
 • बाद होण्यापूर्वी धवनने 36 धावा केल्या
 • हिंदुस्थानची दुसरा धक्का, धवन बाद

 • 6 षटकानंतर हिंदुस्थानच्या 1 बाद 54 धावा
 • हिंदुस्थानच्या 50 धावा पूर्ण
 • तीन षटकानंतर 1 बाद 24 धावा
 • रोहित 9 धावांवर बाद
 • हिंदुस्थानला पहिला धक्का, रोहित बाद

 • पहिल्या षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 5 धावा
 • रोहित-धवन मैदानात
 • मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज
 • विराटचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

आपली प्रतिक्रिया द्या