स्लेजिंग, बाऊंसर, वेदना आणि जिगरबाज टीम इंडिया! तब्बल 41 वर्षांनंतर ‘असं’ घडलं

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने तर दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने विजय मिळवल्याने मालिका 1-1 बरोबरीत आली होती. तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्याने आता ब्रिस्बेनमध्ये होणारा चौथा कसोटी सामना निर्णायक होणार आहे.