IND Vs ENG 1st Test – क्रिकेटविश्वावर शोककळा; इंग्लिश क्रिकेटचा अग्रणी हरपला, दोन्ही संघांनी वाहिली श्रद्धांजली

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना लीड्स येथे सुरू आहे. या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी एक दु:खद बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज आणि पहिला ब्रिटिश वंशाचा कृष्णवर्णीय खेळाडू डेव्हिड लॉरेन्स यांचे वयांच्या 61 व्या वर्षी निधन झाले आहे. यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू दंडाला काळ्या पट्ट्या बांधून … Continue reading IND Vs ENG 1st Test – क्रिकेटविश्वावर शोककळा; इंग्लिश क्रिकेटचा अग्रणी हरपला, दोन्ही संघांनी वाहिली श्रद्धांजली