IND vs ENG 1st Test – साई सुदर्शनचं पदार्पण; कोहली, द्रविड, गांगुलीच्या खास क्लबमध्ये एन्ट्री!
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. दोन्ही उभय संघात हेडिंग्लेच्या लीड्स येथे पहिला सामना खेळला जात आहे. या लढतीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. या लढतीत इंडियन प्रीमियर लीगमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या साई सुदर्शन याला पदार्पणाची संधी मिळाली आहे. हिंदुस्थानचा दिग्गज खेळाडू चेतेश्वर … Continue reading IND vs ENG 1st Test – साई सुदर्शनचं पदार्पण; कोहली, द्रविड, गांगुलीच्या खास क्लबमध्ये एन्ट्री!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed