एजबॅस्टनवर दिसणार बुमराचा दरारा? हिंदुस्थानी व्यवस्थापन बुमराची विश्रांती पुढे ढकलण्याच्या विचारात

ऍण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील केवळ 3 कसोटीतच जसप्रीत बुमराची गोलंदाजी सेवा घेणार असल्याचे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आधीच स्पष्ट केले होते. पहिल्या कसोटीतील पराभवानंतरही गंभीर यांनी बुमराला तीनच कसोटीतच खेळवण्याचा पुनरुच्चार करत एजबॅस्टनला विश्रांती देणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र हिंदुस्थानचे कसोटीतील गोलंदाजी आक्रमण हे फक्त आणि फक्त जसप्रीत बुमराच्या … Continue reading एजबॅस्टनवर दिसणार बुमराचा दरारा? हिंदुस्थानी व्यवस्थापन बुमराची विश्रांती पुढे ढकलण्याच्या विचारात