IND Vs ENG 3rd Test – केएल राहुलने हिंदुस्थानचा डाव सावरला; ठोकलं खणखणीत शतक

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या डावात इंग्लंडने सर्वबाद 387 धावा केल्या आहेत. प्रत्त्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात थोडी खराब झाली. अशा परिस्थिती केएल राहुलने संयमी फलंदाजी करत ऋषभ पंतच्या मदतीने संघाला 200 पार नेलं. त्याने 177 चेंडूंचा सामना करत 13 चौकारांच्या मदतीने 100 धावांची खेळी केली. सलामीला … Continue reading IND Vs ENG 3rd Test – केएल राहुलने हिंदुस्थानचा डाव सावरला; ठोकलं खणखणीत शतक