IND Vs ENG 5th Test – गोलंदाजीने नाही तर पठ्ठ्याने फलंदाजीने केलीये कमाल, आकाश दीपने इंग्लंडची शाळा घेतली

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाचवा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाणा उडाली होती. प्रसिध कृष्णा (4 विकेट) आणि सिराज (4 विकेट) यांनी अर्ध्याहून अधिक संघ तंबुत धाडला. यांना आकाश दीपनेही मोलाची साथ दिली. गोलंदाजी केल्यानंतर आकाश दीपने आपल्या फलंदाजीने आता … Continue reading IND Vs ENG 5th Test – गोलंदाजीने नाही तर पठ्ठ्याने फलंदाजीने केलीये कमाल, आकाश दीपने इंग्लंडची शाळा घेतली