Ind Vs Eng – धावांसाठी धावा करा हो!

>> संजय कऱ्हाडे क्रिकेटचा खेळ अभूतपूर्व अनिश्चिततांनी भरलेला असतो असं म्हणतात. पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये आपल्याला या अनिश्चिततांचे भरपूर धडे मिळाले. पण आपण त्यातून काही शिकलो नाही हेच खरं. फटका खेळण्याचा प्रयत्न न करता पॅड पुढे करणाऱ्या करुण नायरला गेल्या कसोटीत पंचाने आणि मग संघ व्यवस्थापनाने शिक्षा दिली. आता तोच गुन्हा करणाऱया कप्तान गिलला पंचाने … Continue reading Ind Vs Eng – धावांसाठी धावा करा हो!