क्रिकेटवारी – टॉस हरणं पथ्यावर पडलं!

>>संजय कऱ्हाडे पाच कसोटी सामन्यांच्या अँडरसन-तेंडुलकर मालिकेत पहिल्या सामन्याचा टॉस जिंकल्यावर बेन स्टोक्सची तंतरली! त्याने त्याच्या फलंदाजांवर भरवसा न ठेवता अँडरसन-ब्रॉडच्या निवृत्तीमुळे कमकुवत झालेल्या गोलंदाजांवर जबाबदारी टाकली अन् तो फसला. यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल आणि नवकप्तन शुभमन गिलने चित्त थाऱ्यावर ठेवत क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जॉश टंग, बेन स्टोक्स कंपनीवर आणि बशीरवर  ताव मारला. त्यांनी … Continue reading क्रिकेटवारी – टॉस हरणं पथ्यावर पडलं!