…तर पर्यायी खेळाडू मिळायला हवा! कसोटीत मेडिकल सब्स्टिट्यूट नियमाला गंभीरचा पाठिंबा तर बेन स्टोक्सचा विरोध

कसोटी क्रिकेटमध्ये मेडिकल सब्स्टिटय़ूट अर्थातच वैद्यकीय बदली खेळाडू मिळावा म्हणून हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हा नियम लागू करावा म्हणून आपला पाठिंबा दर्शवला, मात्र इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने या नियमाला हास्यास्पद म्हणत नाकारले आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीपूर्वी मेडिकल सब्स्टिटय़ूटचा वाद उफाळून येणार हे निश्चित आहे. तसेच लवकरच आयसीसीच्या दरबारातही हा वाद पोहोचण्याची शक्यता … Continue reading …तर पर्यायी खेळाडू मिळायला हवा! कसोटीत मेडिकल सब्स्टिट्यूट नियमाला गंभीरचा पाठिंबा तर बेन स्टोक्सचा विरोध