…म्हणून अश्विनला अंतिम 11 मध्ये संधी नाही, कर्णधार विराट कोहलीने केला खुलासा

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात लीड्समध्ये तिसरा कसोटी सामना सुरू असून यजमान संघाने यावर वर्चस्व मिळवले आहे. हिंदुस्थानला 78 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 423 धावा केल्या असून 345 धावांची आघाडी घेतली आहे. लॉर्डस कसोटीमध्ये विजय मिळवल्यानंतर लीड्स कसोटीमध्ये आर. अश्विनला अंतिम 11 मध्ये संधी मिळेल अशी आशा होती, मात्र हिंदुस्थानने विजयी संघच खेळवला. … Continue reading …म्हणून अश्विनला अंतिम 11 मध्ये संधी नाही, कर्णधार विराट कोहलीने केला खुलासा