IND vs ENG Lords Test – शुभमन गिल सर डॉन ब्रॅडमनना मागे टाकणार?

पहिल्या दोन कसोटीत तीन शतकांचा धमाका करत 146 धावांच्या सरासरींनी 585 धावा फटकावणाऱया शुभमन गिलला सर डॉन ब्रॅडमन यांच्या कसोटी मालिकेतील 974 धावांच्या विश्वविक्रमाला मागे टाकण्याची संधी आहे. गिलला अजून तीन कसोटी सामने खेळायचे आहेत आणि या सामन्यात 389 धावा करून ब्रॅडमन यांचा विक्रम मोडणे शक्य होऊ शकेल. कसोटी इतिहासात ब्रॅडमन यांच्या सरासरीप्रमाणे त्यांच्या मालिकेतील … Continue reading IND vs ENG Lords Test – शुभमन गिल सर डॉन ब्रॅडमनना मागे टाकणार?