सिराजला कामगिरीचे संपूर्ण श्रेय मिळालेच नाही, सचिन तेंडुलकरकडून मॅचविनरला शाबासकी

संघाला जेव्हा जेव्हा गरज होती, तो संघासाठी उभा राहिलाय. ओव्हलवर हिंदुस्थानला थरारक मालिकेत लेव्हल मिळवून देण्याची किमयाही त्याने साधून दिली, पण मोहम्मद सिराजला अद्याप त्याच्या कामगिरीचे संपूर्ण श्रेय मिळालेले नाही, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सिराजला शाबासकी दिली आणि त्याच्या कामगिरीचे कौतुकही केले. इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी सिराजने 104 धावांत 5 बळी … Continue reading सिराजला कामगिरीचे संपूर्ण श्रेय मिळालेच नाही, सचिन तेंडुलकरकडून मॅचविनरला शाबासकी