खांद्यावर हात टाकला, नजरेला नजर भिडवली; टप्प्यात येताच आकाशदीपनं डकेटचा करेक्ट कार्यक्रम केला, धमाल व्हिडीओ व्हायरल

हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील निर्णायक सामना ओव्हलवर सुरू आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानचा दुसरा डाव 224 धावांमध्ये गुंडाळला गेला. त्यानंतर इंग्लंडने ‘बॅझबॉल’ स्टाईल फलंदाजी करत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू केली. पहिल्या 12 षटकांमध्ये इंग्लंडचे सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडत 7 च्या सरासरीने 92 धावा चोपल्या. मात्र आकाशदीपने टीम इंडियाला … Continue reading खांद्यावर हात टाकला, नजरेला नजर भिडवली; टप्प्यात येताच आकाशदीपनं डकेटचा करेक्ट कार्यक्रम केला, धमाल व्हिडीओ व्हायरल