Ind Vs Eng Test Match : शतकाला द्विशतकात बदल, अश्विनचे पंतला आवाहन
लीड्स कसोटीच्या दोन्ही डावांत हिंदुस्थानची मधली फळी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, हेच पराभवाचे सर्वात मोठे कारण असल्याचे समोर आलेय. त्यामुळे हिंदुस्थानी संघाला इंग्लंडच्या खेळपट्टय़ांवर आपल्या फलंदाजीवर अधिक फोकस करायला हवे, असा सल्ला माजी महान फिरकीवीर रविचंद्रन अश्विनने देताना, ऋषभ पंतने इंग्लंडच्या सामान्य आक्रमणाविरुद्ध शतकी खेळीला द्विशतकात रूपांतरीत करावे, अशी ऍश की बात केलीय. अश्विनचा सल्ला पंत … Continue reading Ind Vs Eng Test Match : शतकाला द्विशतकात बदल, अश्विनचे पंतला आवाहन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed