IND Vs ENG Test – सचिन तेंडुलकरने जिंकलं सर्वांच मन, पतौडी नावाचा दबदबा कायम राहणार!

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वात इंग्लंडच त्यांच्याच घरात पानिपत करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. मालिका सुरू होण्यापूर्वीच मालिकेच्या नावावरून जोरदार चर्चा रंगली होती. या करंडकाच नाव बदलून तेंडुलकर-ऍण्डरसन असे करण्यात आलं आहे. परंतु आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने BCCI आणि ECB च्या प्रमुखांची … Continue reading IND Vs ENG Test – सचिन तेंडुलकरने जिंकलं सर्वांच मन, पतौडी नावाचा दबदबा कायम राहणार!