शुभमन गिलचा मैदानाबाहेरही बोलबाला! लिलावात जर्सीला सर्वाधिक 5.41 लाखांची बोली

अ‍ॅण्डरस-तेंडुलकर करंडकात टीम इंडियाचा तरुण तडफदार कर्णधार शुभमन गिलची बॅट चांगलीच तळपली होती. अनेक विक्रम त्याने मोडित काढले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आजी-माजी खेळाडूंनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्याच्या नेतृत्वात संघाचा खेळ सुद्धा चांगला राहिला आणि मालिका बरोबरीत सुटली. आता पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. पण यावेळी चर्चेच कारण ठरलीये त्याची जर्सी, … Continue reading शुभमन गिलचा मैदानाबाहेरही बोलबाला! लिलावात जर्सीला सर्वाधिक 5.41 लाखांची बोली