IND VS ENG हॅरी ब्रूकच्या विकेटनेच सामना फिरवला

ओव्हलवर वळणा-वळणावर कसोटीला वळण मिळत होते. काल हॅरी ब्रूकचा झेल टिपताना सिराजकडून झालेली चूक आणि त्यानंतर त्याने केलेल्या सुस्साट खेळाने सामना पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने फिरवला होता. पण आकाशदीपने घेतलेली ब्रूकची विकेटच सामन्याला कलाटणी देणारी ठरली. इथूनच कसोटीने रंग बदलला आणि हिंदुस्थानने कमबॅक केले. अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी फक्त 35 धावांची गरज होती आणि चार फलंदाज … Continue reading IND VS ENG हॅरी ब्रूकच्या विकेटनेच सामना फिरवला