#INDvsNZ बुमराहचा फॉर्म ‘गुमराह’, न्यूझीलंडविरुद्ध एका विकेटसाठी तरसला

हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमधील तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिका नुकतीच संपली. या मालिकेत यजमान संघाने निर्भेळ यश मिळवले आणि हिंदुस्थानला ‘व्हाईटवॉश’ दिला. या संपूर्ण मालिकेमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ‘आऊट ऑफ फॉर्म’ दिसला. संपूर्ण मालिकेत बुमराहला चक्क एकही विकेट घेतला आली नाही. बुमराहच्या आतापर्यंतच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये पहिल्यांदाच असे झाले आहे की संपूर्ण मालिकेत त्याला … Continue reading #INDvsNZ बुमराहचा फॉर्म ‘गुमराह’, न्यूझीलंडविरुद्ध एका विकेटसाठी तरसला