रोहित शर्मा सर्वाधिक षटकार ठोकणारा सलामीवीर

रोहित शर्मानेही क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. न्यूझीलंडविरुद्ध बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वन डेत तो सर्वाधिक षटकार मारणारा सलामीवीर ठरला. 301 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने कर्णधार शुभमन गिलसोबत डावाची सुरुवात केली. सुरुवातीला संयम राखल्यानंतर सहाव्या षटकांत बेन फॉक्सवर पहिला षटकार ठोकत त्याने आपली लय पकडली. पुढील षटकात काईल जेमिसनच्या चेंडूवरही त्याने षटकार लगावत … Continue reading रोहित शर्मा सर्वाधिक षटकार ठोकणारा सलामीवीर