रायपुरात इशानचे धुमशान, हिंदुस्थानचा सलग दुसरा टी-20 विजय
रायपूरच्या शहीद वीर नारायणसिंह स्टेडियमवर हिंदुस्थानच्या इशान किशनने अक्षरशः धुमशान घातले. त्याच्या 76 धावांच्या झंझावाताच्या जोरावर हिंदुस्थानने 209 धावांचे आव्हान केवळ 16 षटकांत पार करत पाहुण्या न्यूझीलंडचा 7 विकेटनी पराभव केला आणि टी-20 मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली. किशन–सूर्याचा कहर 209 धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात अडखळली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा अवघ्या 6 … Continue reading रायपुरात इशानचे धुमशान, हिंदुस्थानचा सलग दुसरा टी-20 विजय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed