हिंदुस्थानसाठी डावे ठरणार उजवे, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल यांनी सांगितली पहिल्या कसोटीची रणनीती
पहिल्या कसोटी सामन्याला आता फक्त काही तास उरलेले आहेत. हिंदुस्थानच्या संघाने लंकादहन करण्याची रणनीती ठरवलेली आहे. हिंदुस्थानला जर श्रीलंकेला पराभूत करायचे असेल तर त्यांच्यासाठी डावे हे उजवे ठरू शकतात, असे संकेत संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी संकेत दिले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत हिंदुस्थान तीन डावखुरे फिरकी गोलंदाज खेळवू शकतो. कारण कुलदीप यादव, मानव सुथार … Continue reading हिंदुस्थानसाठी डावे ठरणार उजवे, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल यांनी सांगितली पहिल्या कसोटीची रणनीती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed