कपिल देव, बॉथमच्या पंगतीत ‘सर’ जडेजा! 90 व्या कसोटी सामन्यांतच पठ्ठ्याने इतिहास रचला

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात हिंदुस्थानचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने मोठा धमाका केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 350 व्या विकेटची नोंद केली. यासह कसोटी क्रिकेटमध्ये किमान 4,000 धावा आणि 350 हून अधिक फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवणारा तो जगातील … Continue reading कपिल देव, बॉथमच्या पंगतीत ‘सर’ जडेजा! 90 व्या कसोटी सामन्यांतच पठ्ठ्याने इतिहास रचला