मग नितीशला घेतलेच कशाला? अश्विनचा बीसीसीआयच्या निवडीवर सवाल

हिंदुस्थानचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन पुन्हा एकदा मैदानाबाहेरच्या चर्चेत झळकला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या 2-0 च्या क्लीन स्वीपनंतर त्याने निवड समितीवर चांगलंच बोट ठेवलं आहे. कारण सोप्पे आहे, नितीश रेड्डीला घेतले, पण त्याला गोलंदाजीच नाही दिली… मग घेतलेच कशाला? अश्विनच्या मते, जर नितीशची भूमिका फक्त फलंदाजीपुरती असेल तर संघाने एखादा स्पेशालिस्ट फलंदाज किंवा अनुभवी ऑलराऊंडर घ्यायला … Continue reading मग नितीशला घेतलेच कशाला? अश्विनचा बीसीसीआयच्या निवडीवर सवाल