वेगावर स्वार होऊन भेदक मारा करणारी क्रांती गौड आहे तरी कोण? तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा अर्धा संघ धाडला होता तंबूत

हिंदुस्थान आणि इंग्लंड महिला संघांमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका पार पाडली. या मालिकेतील शेवटचा सामना 22 जुलै 2025 रोजी चेस्टर ली स्ट्रीटमध्ये खेळला गेला. या सामन्यात हिंदुस्थानच्या मुलींनी बाजी मारत इंग्लंडचा 13 धावांनी पराभव केला. तसेच टीम इंडियाने मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर (102) व्यतिरिक्त उल्लेखनिय कामगिरी करून जगभरातील क्रीडा … Continue reading वेगावर स्वार होऊन भेदक मारा करणारी क्रांती गौड आहे तरी कोण? तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा अर्धा संघ धाडला होता तंबूत