चौकार-षटकारांचा पाऊस! वैभवने श्रीलंकन गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली; मोडले एकाच वेळी 5 मोठे रेकॉर्ड्स!

श्रीलंकेत सध्या टीम इंडिया-ए आणि श्रीलंका-ए यांच्यामध्ये तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्याची लढाई सुरू आहे. या संपूर्ण मालिकेत वैभव सूर्यवंशीची बॅट अगदी शांत राहिली. त्याच्याकडून सर्वांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्याचा खेळ अगदीच सुमार राहिला. त्याच्यावर टीकाही झाली. मात्र, त्याने या सर्व टीकाकारांना चोख उत्तर देत अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केलीये. संपूर्ण मालिकेत शांत … Continue reading चौकार-षटकारांचा पाऊस! वैभवने श्रीलंकन गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली; मोडले एकाच वेळी 5 मोठे रेकॉर्ड्स!