इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा देणार; काँग्रेसचे आश्वासन

मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून घोषित करण्याची मागणी 10 वर्षांपासून ही मोदी सरकारकडे प्रलंबित आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जाची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, सरकारने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यांबाबत … Continue reading इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा देणार; काँग्रेसचे आश्वासन