15 सुवर्णपदके हातातून निसटली; हिंदुस्थानी पथकाचा शतक महोत्सव साजरा होण्याची शक्यता कमीच

हिंदुस्थानने बुधवारी एका दिवसात चार सुवर्णपदके जिंकत पदकांचा आकडा दहापर्यंत नेला. तिरंदाजांच्या भन्नाट कामगिरीने हिंदुस्थाननेही जबरदस्त कामगिरी केली असली तरी हांगझोऊत कमावलेले तब्बल 15 सुवर्ण पदके हातातून निसटल्याचे दुःख लपवता येणार नाही. गतवेळेच्या 28 पैकी 25 सुवर्णपदकांच्या लढती झाल्या आहेत. आता केवळ तीन शिल्लक आहेत. तीन दिवसांत सुवर्णपदकांचा आकडा वीसपर्यंतही जाऊ शकतो, पण ही सुवर्ण … Continue reading 15 सुवर्णपदके हातातून निसटली; हिंदुस्थानी पथकाचा शतक महोत्सव साजरा होण्याची शक्यता कमीच